लॉन्च ऑफर • पहिले ३ दिवस पूर्णपणे मोफत • कार्डची गरज नाही
Klino — दुकानदारांसाठी

तुमच्या दुकानात येणारा प्रत्येक ग्राहक...
पुन्हा पुन्हा परत येऊ शकतो.

फक्त एका QR Code मुळे.

ग्राहक प्रत्येक खरेदीनंतर Digital Reward Card वर Points जमा करतो आणि Reward मिळवण्यासाठी पुन्हा तुमच्याच दुकानात येतो. यामुळे ग्राहकांचे Mobile Number मिळतात, Repeat Sales वाढतात आणि नवीन जाहिरातींवर पैसे खर्च करण्याची गरज कमी होते.

३ दिवस Free Trial१० मिनिटांत Setupकोणतेही App Download नाही

२००+ दुकानदारांनी सुरुवात केली आहे.

डेमो बघा
Klino प्रत्यक्ष बघा

फक्त ३० सेकंदांत Klino कसं काम करतं ते बघा

ग्राहक QR Scan करतो, त्याला Digital Reward Card मिळतं आणि प्रत्येक खरेदीसोबत तो पुन्हा तुमच्या दुकानाकडे येण्याचं कारण तयार होतं.

  • एका QR Scan ने सुरुवात
  • कोणतंही App Download नाही
  • Digital Points सहज जमा करा
  • ग्राहकांना पुन्हा परत आणा

तुमच्या दुकानात रोज हेच घडतं का?

  • ग्राहक एकदा येतो... पुन्हा महिनाभर दिसत नाही.
  • त्याचा Mobile Number ही तुमच्याकडे नसतो.
  • शेजारचं दुकान Offer देतं... आणि तो तिकडेच जाऊ लागतो.
  • नवीन ग्राहक आणण्यासाठी पुन्हा जाहिरात... पुन्हा खर्च...
  • पण विक्री तिथेच.

समस्या ग्राहक येण्याची नाही...

समस्या त्याला परत आणण्याची आहे.

आता हे बघा...

  1. तुमचा ग्राहक दुकानात आला...
  2. QR Scan केला.
  3. Digital Reward Card मिळालं.
  4. प्रत्येक खरेदीला Points मिळाले.
  5. Reward जवळ आला.
  6. तो पुन्हा तुमच्याच दुकानात आला.

यालाच Repeat Customer System म्हणतात.

Klino नेमकं काय करतं?

Klino तुमच्या दुकानासाठी Digital Reward Card तयार करून देतं.

ग्राहक QR Scan करतो. त्याला Digital Card मिळतं.

प्रत्येक खरेदीनंतर Points मिळतात. Reward जवळ येत जातो.

Reward मिळवण्यासाठी तो पुन्हा तुमच्याच दुकानात येतो.

पूर्ण प्रक्रिया ३० सेकंदातकोणतंही App Download नाही

तुमच्या दुकानाला काय फायदा?

Repeat Customers वाढतात

Reward मिळवण्यासाठी ग्राहक परत येतो.

विक्री वाढते

जुना ग्राहक परत येणं नवीन ग्राहक आणण्यापेक्षा स्वस्त असतं.

ग्राहकांचा Database तयार होतो

मोबाईल नंबर एका ठिकाणी.

Festival Offers पाठवता येतात

दिवाळी. गुढीपाडवा. दसरा. Birthday. एका क्लिकमध्ये.

शेजारच्या दुकानापेक्षा वेगळेपण

ग्राहकाला परत येण्याचं कारण मिळतं.

फक्त एक छोटा हिशोब...

समजा... दररोज ३० ग्राहक येतात.

त्यातील फक्त ५ ग्राहक महिन्यात अजून एकदा परत आले...

आणि प्रत्येकाने ₹३०० ची खरेदी केली...

तर महिन्याला

₹४५,०००

ची अतिरिक्त विक्री.

फक्त Repeat Customers मुळे.

साधं दुकान

  • ग्राहक विसरतो
  • पुन्हा येत नाही
  • नंबर मिळत नाही
  • Offer देता येत नाही

Klino सोबत

  • ग्राहक Reward साठी परत येतो
  • Digital Card
  • Mobile Number
  • Repeat Sales

दुकानदार काय म्हणतात

पूर्वी ग्राहक परत यायचे नाहीत. आता Reward साठी स्वतःहून येतात.
सलून, कोल्हापूर
QR लावल्यानंतर ग्राहकांना मजा वाटते. ते स्वतः विचारतात— आज किती Points झाले?
कॅफे, पुणे

आज सुरू केल्यावर मिळेल

  • ३ दिवस Free Trial
  • Free QR Stand
  • Free Shop Setup
  • Marathi WhatsApp Support
  • कोणताही Setup Charge नाही

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

हे वापरायला अवघड आहे का?

नाही. WhatsApp वापरता येत असेल तर Klino सुद्धा सहज वापरता येईल.

ग्राहकाला App Download करावं लागेल का?

नाही. फक्त QR Scan. बस्स.

Reward मी ठरवू शकतो का?

हो. १० Stamp नंतर Free Tea... किंवा ₹५०० खरेदीनंतर Gift... पूर्ण Control तुमच्याकडे.

माझं दुकान छोटं आहे. माझ्यासाठी उपयोगाचं आहे का?

सर्वात जास्त. कारण छोट्या दुकानाला प्रत्येक ग्राहक महत्त्वाचा असतो.

प्रत्येक नवीन ग्राहक मिळवण्यासाठी तुम्ही पैसे खर्च करता.

पण जुना ग्राहक परत आणण्यासाठी...

फक्त एक QR Code पुरेसा आहे.

आजच Klino सुरू करा. आणि प्रत्येक ग्राहकाला परत येण्याचं कारण द्या.

१० मिनिटांत सुरू कराक्रेडिट कार्डची गरज नाहीकधीही बंद करू शकता